Saturday, July 16, 2022

गोधडी - मंजुल भारद्वाज

 गोधडी

- मंजुल भारद्वाज


गोधडी  - मंजुल भारद्वाज

गोधडी माझ्या स्वप्नाची

गोधडी माझ्या सत्वाची

आशेची, मनाची

विवेकाची 

आपल्या सर्वांची

गोधडी

आठवण, साठवण

लहान, तरुण आणि मोठं होण्याची

गोधडी सप्तरंगाची

गोधडी

जगण्याची, जीवन संसाराची 

गोधडी युक्तीची, मुक्तीची

गोधडी !

No comments:

Post a Comment